Event Details

Goal Setting & Time Management
प्रश्न हा आहे की आपल्यापैकी बरेच जण महत्त्वाच्या गोष्टी करण्यासाठी  फारच कमी वेळ देतात. आपण वेगवेगळ्या कामकाजांनी दिवसाचा कार्यक्रम व्यस्त करून टाकतो, पण त्यापासून खरंच काही मिळतं का ?

पण कधी कधी जरा थांबणं आणि आपण आपल्या आयुष्यात जे काय मिळवायचं होतं, ते मिळवलं का ,  याचा विचार करणंही गरजेचं आहे . अशी कोणती महत्त्वाची बाब राहून गेली आहे ज्याच्या अद्याप आसपासही आपण जाऊ नाही शकलो ?

चला , वेळेपासून विचाराला सुरुवात करूया .  

कधी ?-  २५ ऑक्टो १८.   

केव्हा ?  -स. १० वा.


कुठे ? - तेजल क्लासेस , जनरल एज्यूकेशन स्कूल शेजारी , चेंबूर ( पू) .

************x***********x**********************

Date: 2018-10-25 To 2018-10-25 Time: 10:30 To 13:00
Organised By: MCOA Co ordinator: Harbour Zone
Authority: Mr. Pramod K. Email: info@classowners.com
Mobile: 9987594623 Amount: FREE
Location: TEJAL COMMERCE CLASSES, CHEMBUR

Advertising